India Languages, asked by khushivsharma1, 3 months ago

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1.तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हाला काय वाटेल ते थोडक्यात लिहा.​

Answers

Answered by gauri429953
5

Explanation:

ताई म्हणजे दूसरी आई . आईची कमी ताई पूर्ण करते.पण जेव्हा ताई घरी नसते तेव्हा करमत नाही . ए कटे पडल्यासारखे वाटते . आपल्याला समजुन घेणारी कोणीच नसते.आपल्या माया करणारे कोणी च नाहि असे वाटते.

हे तुम्हाला नक्की मदत करेल , धन्यवाद ! तुम्हाला मदत करण्याची संधी दिल्याबद्दल

Similar questions