Geography, asked by burkuleriya99, 4 months ago

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. भौगोलिक क्षेत्रभेटीचे महत्त्व स्पष्ट करा? ​

Answers

Answered by 9892726292
43

Answer:

भौगोलिक क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शाळाबाह्य पण अभ्यासास पूरक अशा ज्ञानाची ओळख होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लाभतो. मनोरंजन होते. नवीन परिसराची माहिती होते. प्रत्यक्ष क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते.

Similar questions