खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. १) होमरूल म्हणजे काय? २) इतिहासाची साधने कोणती? ३) दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? ४) गांधीजीनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला?
Answers
Answered by
2
Answer:
- होम रूल अपने ही नागरिकों द्वारा एक उपनिवेश, आश्रित देश या क्षेत्र की सरकार है। इस प्रकार यह किसी राज्य या बाहरी आश्रित देश के एक हिस्से की शक्ति है कि वह अपने स्वयं के प्रशासनिक क्षेत्र के भीतर शासन की ऐसी शक्तियों का प्रयोग करे जो केंद्र सरकार द्वारा इसे विकेंद्रीकृत किया गया हो।
- साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
- म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.20-Jul-2021
- गांधीजींनी पहिला सत्याग्रह बिहारच्या 'चंपारण' जिल्ह्यात केला. 1917 मध्ये केलेला हा सत्याग्रह 'चंपारण सत्याग्रह' म्हणून ओळखला जातो. गांधीजींचा हा पहिला सत्याग्रह होता. हा सत्याग्रह चंपारणच्या शेतकरी चळवळीशी संबंधित होता. या सत्याग्रहानंतर त्यांना 'महात्मा' ही पदवी मिळाली आणि ते 'महात्मा गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले.
Thank you
I am ASTERICYBER
Similar questions