खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
1. बाळाला वाचविण्यासाठी कोण धावून येते ?
2. भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावत येते ?
3. मेघाची विनवनी करणारा पक्षी कोणता ?
4. परमेश्वराचे दास कोणाला म्हटले आहे ?
5. पक्षीनी पृथ्वीवर केव्हा झेप घेते ?
Answers
Answered by
1
Answer:
१) बाळाला वाचवण्यासाठी विठ्ठल धावून येते.
२) भुकेल्या वासराला पाहून धेनु हंबरत धावत येते.
३) मेघाची विनवनी चाटक पक्षी करते.
४) परमेश्वराचे दास संत नामदेव म्हटले आहे.
५) पक्षीनी पृथ्वीवर सेवेंची झेप घेते.
Explanation:
Hope it helps u!!!
Mark me as brainliest...
Similar questions