India Languages, asked by bijubijo73, 6 months ago

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

1. बाळाला वाचविण्यासाठी कोण धावून येते ?

2. भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावत येते ?

3. मेघाची विनवनी करणारा पक्षी कोणता ?

4. परमेश्वराचे दास कोणाला म्हटले आहे ?

5. पक्षीनी पृथ्वीवर केव्हा झेप घेते ?​

Answers

Answered by RakeshRajbhar07
21

Answer:

  1. बाळाला वाचवण्यासाठी आई धावून येते .
  2. भुकेल्या वासराला पाहून धनु हंबरत येते.
  3. मेघाची विनवणी करणारा चातक पक्षी.
  4. परमेश्वराचा दास संत नामदेव यांना म्हटले आहे.
  5. जेव्हा त्याच्या बाळ चुकून खाली पडायला जाते.

Explanation:

Mark me as brainliest.......

please friend....

I am also in 10th

this is the right answer.....

Similar questions