Economy, asked by pranay3165, 2 months ago

४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
१) संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
२) मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.​

Answers

Answered by malavika5596
14

Answer:

प्र.१. योग्‍य पर्याय निवडा :

१) अर्थशास्‍त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात.

अ)अर्थशास्‍त्र हे एक सामाजिक शास्‍त्र आहे.

ब) अर्थशास्‍त्र या संकल्‍पनेचे मूळ ग्रीक शब्‍द

‘ऑइकोनोमिया’(OIKONOMIA) पासून आले आहे.

क) अर्थशास्‍त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या

अभ्‍यासाशी निगडित आहे.

ड) अर्थशास्‍त्र हे कौटुंबिक वा संपत्‍तीचे व्यवस्‍थापन करणारे

शास्‍त्र आहे.

पर्याय : १) अ, ब, क २) अ आणि ब

३) ब आणि क ४) अ, ब, क आणि ड

२) ॲडम स्‍मिथ यांच्याबाबतीत कोणते विधान किंवा विधाने

लागू होत नाहीत.

अ)ॲडम स्‍मिथ यांना सनातनवादी अर्थशास्‍त्रज्ञ म्‍हणतात.

ब) ॲडम स्‍मिथ यांनी ‘राष्‍ट्राची संपत्‍ती’ हा ग्रंथ लिहिला.

क)‘अर्थशास्‍त्र’ हे संपत्‍तीचे शास्‍त्र आहे.

ड) अर्थशास्‍त्र हे सामान्य माणसाचा अभ्‍यास करते.

पर्याय : १) ड २) अ,ब आणि क

३) अ आणि ड ४) क आणि ड

३) लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार

केला आहे.

अ) अमर्याद गरजा ब) मर्यादित साधने

क) गरजांना अग्रक्रम नसतो ड) साधनांचे पर्यायी उपयोग

पर्याय : १) अ आणि ब २) ब आणि क

३) अ, ब, क आणि ड ४) अ, ब आणि ड

४) संपत्‍तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात.

अ) संपत्‍ती म्‍हणजे अशी कोणतीही वस्‍तूजिला बाजारमूल्‍य

आहे आणि त्‍याची देवाणघेवाण करते.

ब) संपत्‍तीत मनुष्‍यबाह्यता आहे.

क) संपत्‍तीत उपयोगिता नसते.

ड) संपत्‍तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे.

पर्याय : १) अ, ब, ड २) अ, क आणि ड

३) ब, क आणि ड ४) यापैकी नाही.

५) राष्‍ट्रीय उत्‍पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो.

अ)राष्‍ट्रीय उत्‍पन्नात अंतिम वस्‍तू व सेवांचा समावेश होतो.

ब) यात आर्थिक वर्षातील उत्‍पादित वस्‍तू व सेवांचा

समावेश होतो.

क)दुहेरी मोजदाद टाळली जाते.

ड) बाजारभावानुसार मूल्‍य विचारात घेतले जाते.

पर्याय : १) अ आणि क २) ब आणि क

३) अ, ब आणि ड ४) अ, ब, क आणि ड

प्र. २. सहसंबंध पूर्ण करा :

१) नैसर्गिक शास्त्र : तंतोतंत शास्त्र :: सामाजिक शास्त्र :

२) भौतिक शास्त्र : :: मानसशास्त्र : सामाजिक शास्त्र

३) अर्थशास्त्र : कौटिल्य :: राष्ट्राची संपत्ती :

४) आवश्यक गरजा : :: सुखसोयीच्या गरजा :

धुलाई यंत्र

५) विनामूल्य वस्तू : उपयोगिता मूल्य :: आर्थिक वस्‍तू :

प्र. ३. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्‍पना ओळखून स्‍पष्‍ट करा

१) वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली. त्यामुळे

माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते.

२) रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास.

३) आर्थिक वर्ष २०१८-१९ नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व

सेवांमध्ये २० टक्के वृद्धी झाली.

४) करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा ` १००० वाचवते.

५) रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हीडंट फंड

किराणामालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला.

प्र.४. खालील प्रश्नांची उत्‍तरे लिहा :

१) संपत्‍तीची वैशिष्‍ट्ये स्‍पष्‍ट करा.

२) मानवी गरजांची वैशिष्‍ट्ये स्‍पष्‍ट करा.

प्र. ५. खालील विधानाशी सहमत/असहमत आहात काय? सकारण

स्‍पष्‍ट करा :

१) सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात.

२) मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत

असतात.

३) उपयोगिता मूल्‍य व विनिमय मूल्‍य दोन्ही एकच आहेत.

प्र.६. सविस्तर उत्‍तरे लिहा :

Answered by vahidjamadar5
2

Answer:

अर्थशास्‍त्र हे कौटुंबिक वा संपत्‍तीचे व्यवस्‍थापन करणारे

शास्‍त्र आहे.

Similar questions