खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट
करा.
आ. वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट
करा.
इ. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी
आहे?
Answers
उत्तर (अ) —
वनस्पती आणि प्राणी दोन्ही जिवंत आहेत परंतु प्राणी सतत चालत आहेत, व वनस्पती स्थिर आहेत। वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत। वनस्तपती मध्ये हरित द्रव्य (क्लोरोफिल) असतात पण परंतु प्राण्यांमध्ये हरित द्रव्य नसते। वनस्पती प्रकाश, पाणी अणि क्लोफिल मदतीने, स्वतःचे अन्न तयार करते। प्राणी त्यांच्या आहारासाठी इतर मार्गांवर अवलंबून असतात। प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते। वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते।
उत्तर (ब)
वनस्पती आणि प्राणी दोन्ही सजीव आहे। वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत, हे लक्षण प्राणी अणि वनस्पती दोन्ही मध्ये असतात। दोन्ही श्वास घेतात। दोघांनाही जिवंत राहण्यासाठी अन्न आवश्यक आहे। प्राणी आणि वनस्पती दोन्ही जीवनाची मर्यादा आहे त्यानंतर त्यांची मृत्यू झाली असते।
उत्तर (इ)
सृष्टिसाठी वनस्पती अत्यंत आवश्यक आहेत, कारण वनस्पती अनेक कार्यांसाठी उपयुक्त आहे। सृष्टिमधील वनस्पती पर्यावरणीय समतोल राखतात अणि ऑक्सिजन पुरवले जाते। बर्याच वनस्पती अनेक प्राण्यांच्या खाण्यासाठी केला जातो, म्हणजे ते प्राणींसाठी अन्नाचा मुख्य स्रोत आहेत।
Answer:
ण़भधनहसदंयभढझझरययथथथतत