Biology, asked by ZennyISMyFriend2180, 9 months ago

खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.अ. वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्टकरा.आ. वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्टकरा.इ. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगीआहे?​

Answers

Answered by yashwantchavan839
4

हालचाल करू न शकणार्‍या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, आणी प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत.

वनस्पति, औषधी : रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती. या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून ( उदा., पाने, मुळे, खोड इ. ) तयार केलेले काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.

Similar questions