Science, asked by gawaligv1979, 3 months ago

खालील प्रश्नाची उत्तर तपच्या शब्दात लिहा
.
त्सुनामी म्हणजे काय ? ती कशी निर्माण होते.​

Answers

Answered by tanujakale62
0

त्सुनामी म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.

Similar questions