Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा: आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?(१) जी. पी. एस. प्रणाली.
(२) संरक्षण खाते.(३) वाहतुकीचे वेळापत्रक.(४) गोलार्ध ठरवण्यासाठी.

Answers

Answered by Anonymous
21

3) rd option is correct


praneeth332: hi fiza
Answered by chirag1212563
13

ह्या प्रश्नाचा योग्य पर्याय (३) वाहतुकीचे वेळापत्रक हे आहे. जागतिक वाररेषा हि जागतिक पातळीवर वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने संभारण्यास मोलाची भूमिका बजावते. जागतिक वाररेषा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे दळणवळण आणि विमानंन सेवा यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी खूप महत्वाची ठरते. ह्या वाररेषेमुळेच लोक यथायोग्य वेळी एका देशातून दुसऱ्या देशात आणि दळणवळणाची साधने ठरविलेल्या वेळी एका स्थानापासून दुसऱ्या स्थानी सहजपणे पोचू शकतात.

Similar questions