खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा: जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो ?(१) ०°
(२) ९०° पूर्व(३) ९०° पश्चिम
(४) १८०°
Answers
Answered by
23
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल १८०° रेखावृत्तावर होतो. जागतिक पातळीवर वारांच्या गोंधळावर मात करण्यासाठी हे समजने आवश्यक आहे कि, १८०° रेखावृत्तावर पृथ्वीवरील वारांची आणि दिनांकांची सुरुवात आणि शेवट हि होते. १८०° रेखावृत्तावर पोचण्यासाठी १८०° रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिमेस जाण्यास सुरुवात केली तर एकूण १२ तास लागतात. म्हणून १८०° रेखावृत्तार नवीन दिनांकास आणि दिवसास सुरुवात होते.
Similar questions