खालील परिच्छेद वाचा विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा
Attachments:
Answers
Answered by
10
Answer:
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते.
एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो.
तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला,"गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे.
ते म्हणाले,"तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू? यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला,"सर शून्याला शुनाने भागले तर त्या चिमुरड्याचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याचा बुद्धीमतेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय.
Similar questions