Hindi, asked by tulsiprajapati159, 3 months ago

२) खालील परिणामाबाबतची घटना लिहा.
अ) आपल्या पोटात खूप कॅलरीज गेल्या असे पंतांना वाटू लागले​​

Answers

Answered by studarsani18018
8

Answer:

घोल:खालील परिणामाबाबतची घटना लिहा.

घोल:आपल्या पोटात खूप कॅलरीज गेल्या असे पंतांना वाटू लागले

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि धावपळीचे आयुष्य यांमुळे सगळ्यात कॉमन जाणवणारी समस्या म्हणजे ब्लोटींग म्हणजेच पोट फुगण्याची समस्या. सर्वसामान्यपणे जेवल्यानंतर पोट फुगलेलं असतं किंवा सुज येते. त्यामुळे जीव घाबराघुबरा होतो. असा त्रास उद्भवल्यानंतर तुम्ही तुमचं रोजचं काम व्यवस्थीत करू शकतं नाही. काहीवेळा पोट फुगणे हे नॉर्मल असतं. पण जर हीच समस्या जास्त वेळ राहिली आणि सतत उद्भवत असेल तर गंभीर आजाराचे संकेत सुद्धा असु शकतात.

Attachments:
Similar questions