Geography, asked by sanghmitrakamble16, 21 days ago

खालील पर्यायांतून अचूक उत्तर निवडा. (आ) भाईसाहेब पोपटला का भेटत नव्हते? (क) उद्योगव्यवसायात त्यांना मुलाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. (ख) एक पिता म्हणून आपल्या मुलाला आपण काही वेळ दिला पाहिजे याचे त्यांना भान नव्हते (ग) त्यांचे मुलावर प्रेम नव्हते? ​

Answers

Answered by omkartawde2007
0

Answer:

क. उद्योग व्यवसायात त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता.

Similar questions