Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा: कार्य घडून ये ण्यासाठी ऊर्जा ...... व्हावी लागते.
1. स्थानांतरित
2. अभिसारित
3. रुपांतरित
4. नष्ट

Answers

Answered by Rajeshkhara
7
नष्ट हे उत्तर आहे मला वाटते..............
Answered by gadakhsanket
10

"★उत्तर - कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते.

कार्य - एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येईल.

ऊर्जा - पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.

धन्यवाद...

Similar questions