Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा: शक्ती म्हणजे ...... होय.
1. कार्य जलद होण्याचे प्रमाण
2. कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण
3. कार्य मंद होण्याचे प्रमाण
4. वेळेचे प्रमाण

Answers

Answered by Rajeshkhara
0
कार्य जलद होण्याचे प्रमाण हे उत्तर आहे ,,,,,,,,,,,,,
Answered by gadakhsanket
2

★उत्तर - शक्ती म्हणजे कार्य जलद होण्याचे आणि कार्य मंद होण्याचे प्रमाण होय.

धन्यवाद...

Similar questions