Science, asked by manoharmhatre182, 6 hours ago

खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला म्हणतात.​

Answers

Answered by dhanashrikanpile
7

Answer:

हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात.

Similar questions