Hindi, asked by stillwithyouarmy, 2 months ago

खालील सूचना वाचा व तुम्ही व तुमच्या मित्रातील
संवाद लिहा.
विदयार्थ्यांसाठी सूचना
गणेशोत्सवानिमित्त भव्य नृत्यस्पर्धा
सर्धेत सहभागी होण्यासाठी विदयार्थ्यांनी १० ऑगस्टपर्यंत
वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत.
निवड फेरी २० ऑगस्टला होईल.
टीप-निवड फेरीसुद्धा नृत्याच्या वेषातच होईल


please give me genuine answers any bs will be deleted​

Attachments:

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

1: यार राम सूचना वाचली का?

2: हो रे मला पण खूप आनंद झालाय, मला पण माझी कला सादर करायची आहे

1:होणा मी पण खूप उत्तेजित झालोय, माझं तर स्वप्न आहे की मोठा नर्तक होण्याचे

2: सुरवात अशाच ठिकाणावरून होते,

1: तू कोणते गाणे निवडले आहेस

2: मी तामिळ गाण्यावर डान्स करणार आहे

चल नावे देऊ

बेस्ट लक

Similar questions