Math, asked by bhoirsujal094, 2 months ago

खालील संख्यांचे नैसर्गिक संख्या,पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ,यामध्ये वर्गीकरण करा 12,-7,0,32,-1,9​

Answers

Answered by anubhavrajput43
7

Answer:

we should maintain a social distancing of 2m to protect from corona virus

Answered by sanket2612
1

Answer:

i) ज्या संख्यांना मोजण्यासाठी वापरण्यात येते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हटले जाते.

दिलेल्या संख्यांपैकी नैसर्गिक संख्या: 12, 32, 9

ii) नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश केल्यास त्यांना पूर्ण संख्या म्हटले जाते.

दिलेल्या संख्यांपैकी पूर्ण संख्या: 12, 0, 32, 9

iii) ज्या संख्यांना पूर्ण रूपात लिहिले जाऊ शकते व त्यांना लिहिण्यासाठी अपूर्णांकांची गरज नाही, त्यांना पूर्णांक संख्या म्हटले जाते. सर्व पूर्ण ऋण संख्या, पूर्ण धन संख्या व शून्य या पूर्णांक संख्या आहेत.

दिलेल्या संख्यांपैकी पूर्णांक संख्या: 12, -7, 0, 32, -1, 9.

#SPJ3

Similar questions