Math, asked by supriyadongare77, 1 month ago

खालील संख्यांचे धन संख्या आणि ऋण संख्या असे वर्गीकरण करा. -5, 9, -2, 23​

Answers

Answered by swastisankalia2901
8

Step-by-step explanation:

धन संख्या ऋण संख्या

9 । -5

2. l -2

Answered by jitumahi435
0

ऋण संख्या: शून्यापेक्षा लहान असलेल्या संख्यांना ऋण संख्या म्हणतात .

धन संख्या: शून्यापेक्षा मोठ्या असलेल्या संख्यांना धन संख्या म्हणतात.

दिलेल्या संख्या :

-5,9,-2,23

धन संख्या: 9,23

ऋण संख्या: -5,-2

Similar questions