खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(१) भाजीपाला
(२) सुखदुःख
(३) स्त्रीपुरुष
(४) केरकचरा
Answers
Answered by
1
Answer:
1) bhaji+pala
2)sukh+dukh
3)stri+purush
4)ker+kchra
Explanation:
i hope this answer is helpful
Answered by
3
Answer:
1) भाजी +पाला
२) सुख आणि दु:ख
3) स्त्री आणि पुरुष
4) केर आणि कचरा
Explanation:
correct answer for your question
Similar questions