खालील सामासिक शब्दापासून समान ओळखा १. पाच आरत्यांचा समूह २ . हातपाय ३ . नफातोटा ४. केरकचरा
Answers
Answered by
2
Answer:
1.पाच आरत्यांचा समूह : द्विगु समास
2. हातपाय : कर्मधारय समास
3. नफातोटा : वैकल्पिक द्वंद्व समास
4. केरकचरा : इतरेतर द्वंद्व समास
Answered by
1
Answer:
आरत्यांचा समूह - द्विगु समास
हातपाय - कर्मधारय समास
नफातोटा - वैकल्पिक द्वंद्व समास
केरकचरा - इतरेतर द्वंद्व समास
Similar questions