खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा. ताम्रपट, , मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ.
Answers
Answered by
8
Answer:
भौतिक= मातीची भांडी,मणी,नाणी,स्तूप
लिखित=ताम्रपट,प्रवासवर्णने,शिलालेख,पोवाडे,वैदिक साहीत्य ,पुराणग्रंथ
मौखिक=ओवी,भजन
Similar questions