History, asked by ramjeetchauhan37, 1 day ago

२. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा. ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ.
भौतिक साधने , लिखित साधने , मौखिक साधने​

Attachments:

Answers

Answered by dhanashrikanpile
6

लिखित साधने- लोककथा ,शिलालेख ,

मौखिक साधने -भजन, पोवाडा ,ओवी

भौतिक साधने- ताम्रपट, मातीची भांडी, मनी, प्रवासवर्णने, वैदिक साहित्य स्तूप ,नानी

Answered by roopa2000
1

Answer:

लिखित साधने- लोककथा ,शिलालेख ,

मौखिक साधने -भजन, पोवाडा ,ओवी

भौतिक साधने- ताम्रपट, मातीची भांडी, मनी, प्रवासवर्णने, वैदिक साहित्य स्तूप ,नानी

Explanation:

भौतिक साधने- ज्यांना आपण स्पर्श करू शकतो असे.

अशा वस्तु(पुरातन वस्तु,पुरातन अवशेष,धातू,हत्यारे व भांडी) ज्यांच्यामुळे आपल्याला इतिहासाची माहिती मिळते.

उदाहरणार्थ: मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी.

लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.

लेखी स्वरूपात ऐतिहासिक माहिती देणारी साधने.

उदाहरणार्थ: शिलालेख,ताम्रपट,प्रवासवर्णने,पुराणग्रंथ,वैदिक साहित्य.

उदाहरणार्थ: ताम्रपट, प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराणग्रंथ.

मौखिक साधने- तोंडी स्वरूपात पिढ्यानपिढ्या आत्मसात होणारे.

मौखिक स्वरूपात पिढ्यानपिढ्या आत्मसात होत राहिलेले लोकसाहित्य.

उदाहरणार्थ: लोककथा,ओवी,पोवाड़ा,भजन

उदाहरणार्थ: लोककथा,ओवी, पाेवाडा, भजन.

भौतिक, लिहित, मौखिक साधना

https://brainly.in/question/8639942

https://brainly.in/question/8402693

Similar questions