Hindi, asked by ldu37025, 9 months ago

खालील शब्दांचे 3 समानार्थी शब्द लिहा.
१. पृथ्वी
३.वारा
४.ढग
५. वीज
६.झाड
७. सूर्य
८.पक्षी
१०.हात​

Answers

Answered by sarahssynergy
2

एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरणे म्हणजे ' समानार्थी शब्द '

Explanation:

पृथ्वी: भूमि, धरती, अम्बरस्थली

वारा: वात, पवन, हवा

ढग: नभ, आभाळ, आकाश

वीज: ऊर्जा, वज्र; कुलिश

झाड: वृक्ष, रोप, वनस्पति

सूर्य: दिनकर, भानु, भास्कर

पक्षी: पाखरू, खग, विहंग

हात​: हस्त, कर, बाहु

Answered by shishir303
5

➲ खालील शब्दांचे तीन समानार्थी शब्द असा प्रमाणे असतील...

१. पृथ्वी ⁝ जमीन, धरणी, वसुधा.

३. वारा ⁝ वात, वायु, पवन.

४. ढग ⁝ पयोधन, जलध, अभ्र.

५. वीज ⁝ विद्युत, सौदामिनी, तड़िता.

६. झाड ⁝ वृक्ष, तरू, झुडुप.

७. सूर्य ⁝ भास्कर, दिवाकर, रवी.

८. पक्षी ⁝ खग, विहंग, पाखरू.

१०. हात​ ⁝ बाहू, हस्त, कर.

स्पष्टीकरण ⦂

✎...   समानार्थी शब्द समान अर्थ असलेल्या शब्दांचा उल्लेख करतात. असे शब्द जे वेगळ्या प्रकारे उच्चारले जातात, परंतु समान अर्थ असतात. त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions