खालील शब्दांचे अर्थ लिहा. जसे - हलकीफुलकी - म्हणजे खूप हलकी १)कधीमधी - २)साधेसुधे- ३)फेरफटका- ४)धामधूम- ५)अवतीभवती-
Answers
Answered by
2
१) कधीमधी= कधीकधी - २) साधेसुधे = सोप्पे - ३) फेरफटका = फिरने - ४) धामधूम = गाजावाजा ते - ५) अवतीभवती = इकडे तिकडे, सवळ पास
Similar questions