Business Studies, asked by surverupali405, 3 months ago

(२) खालील शब्दांचे अर्थ लिहा.
(१) तात्पर्य-
(२) लळा-
(३) गुंता-
(४) सोहळा- रंग माझा वेगळा ह्या कवितेतील ​

Answers

Answered by vish143690
23

\Huge\fbox{\color{red}{Answer:-}}

शब्दांचे अर्थ :-

(१) तात्पर्य- सार, सारांश

(२) लळा- ध्यास, ओढ

(३) गुंता- गोंधळ, एकमेकात अडकलेला

(४) सोहळा- सण, उत्सव, कार्यक्रम

Answered by rajraaz85
2

Answer:

१.तात्पर्य - निष्कर्ष किंवा अर्थबोध

तात्पर्य, या शब्दाचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्या गोष्टीतून आपल्याला काय अर्थ बोध होतो हे समजते म्हणजेच काय तर मोजक्या शब्दात अर्थ सांगणे.

२.लळा - माया, प्रेमलळा म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं प्रेम जसे आई आपल्या मुलांना लळा लावत असते.

3. गुंता - घोळ, घोटाळा गुंता म्हणजे गोष्टी एकमेकांमध्ये अडकून राहणे

4. सोहळा - कार्यक्रम .सोहळा म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करणे

Similar questions