खालील शब्दांचे अर्थ सांगा लिहा : शोक,मन,जीवा,लेंकी,आसावणे,जीवन
Answers
Answered by
1
Answer:
शोक – दुःख, खेद (sorrow, grief)
मन – चित्त (mind)
जीवा – आत्म्याला (to the soul)
लेंकी – मुलगी (a daughter)
आसावणे – आतुर होणे, व्याकुळ होणे
जीवन – आयुष्य (life)
Similar questions