खालील शब्दांचा 'क्रियाविशेषण 'व 'शब्दयोगी अव्यये 'असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.
पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर
Answers
Answered by
14
शब्दयोगी अव्यय
1. माझ्या मैत्रिणीजवळ एक सुंदर पेन
आहे.
2. सगळे झाडाखाली जमले.
क्रियविशेषण अव्यय
1. तो खाली बसला.
2. तो मागे गेला.
3.तू पुढे पळ.
Answered by
3
Explanation:
तो मागे गेला ☝
Similar questions