World Languages, asked by omj40325, 3 months ago

खालील शब्दांचे लिंग बदला.

i) मेंढी -​

Answers

Answered by Anonymous
10

खालील शब्दांचे लिंग बदला.

i) मेंढी - मेंढक.

Explore More!!

✠ लिंग :-

पुल्लिंग :

ज्या वाक्यामध्ये पुरुष जातीचा बोध होतो, त्याला पुल्लिंग असे म्हणतात.

उदाहरणार्थ : पुरुषोत्तम, गणेश, मुलगा, पर्वत इत्यादी.

स्त्रीलिंग :

ज्या वाक्यामध्ये स्त्री जातीचा बोध होतो, त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात.

उदाहरणार्थ : पूनम, वैष्णवी, मुलगी, नदी इत्यादी.

Similar questions