खालील शब्दांचे लिंग ओळखा व योग्य रकान्यात लिहा,
गाव, माती, पुस्तक, झेंडा, माळ, घोडा, कपडे, चादर,
पिंजरा
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपूसकलिं
Answers
Answered by
3
Answer
पुल्लिंग - झेंडा,माळ,घोडा,पिंजरा
स्त्रीलिंग - माती,चादर
नपूसकलिं - गाव,पुस्तक,कपडे
Answered by
0
Answer
Step by step explanation
Attachments:
Similar questions