Math, asked by innus7533, 2 months ago

खालील शब्दाचे सामान्य रूप लिहा गावाला पावसात ​

Answers

Answered by davarimangal
87

Answer:

गाव, पाऊस

Step-by-step explanation:

गावाला याचा विभक्ती प्रत्येय काढला तर गाव

हा शब्द तयार होतो

Answered by jitumahi435
9

सामान्य रूप : नामाला व सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शद्बयोगी अव्यय लागण्यापुर्वी त्याच्या मूळ रुपात बदल होऊन जे रुप तयार होते, त्या बदललेल्या रुपाला सामान्य रूप म्हणतात.

गावाला

सामान्य रूप : गावा

पावसात

सामान्य रूप : पावसा

Similar questions