India Languages, asked by mariyapatel12, 5 months ago

खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा:
•खास
•विद्वान

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा:
•परदेश
•अनाथ

खालील शब्दांचे वचन बदला:
•भाषण
•आठवण
•शिष्यवृत्ती​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

2) अविद्वान

३) स्वदेशी

४)नाथ

५) भाषण

६) आठवन

७) शिष्यव्रत्या

he g dear tuz answer...........❤️

hope it helps ☺️

Answered by Anonymous
6

Required answer:-

❖ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

• खास - विशेष.

• विद्वान - धीर.

❖ खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :

• परदेश × स्वदेश.

• अनाथ × सनाथ.

❖ खालील शब्दांचे वचन बदला :

• भाषण - भाषणे.

• आठवण - आठवणे.

• शिष्यवृत्ती - शिष्यवृत्ती.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

\large\red {\underline {\underline {\bf Extra \: information :}}}

❒ समानार्थी शब्द :

  • समान अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.
  • उदाहरण :- शेतकरी - बळीराजा.

❒ विरुद्धार्थी शब्द :

  • विरुद्ध अर्थ असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
  • उदाहरण :- अंत - प्रारंभ.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Similar questions