Math, asked by saiSachinHalaye, 8 months ago

४. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(१) वृक्ष (२) सुख- (३) सम
अमात
काव्यसौंदर्य तर
साखरपन
(अ) 'अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।' या काव्यपंक्तीचा तुम्हाला
समजलेला अर्थ सांगा.
(आ) 'निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।' या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
६. अभिव्यक्ती.
(अ) प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दांत सांगा.10
(आ) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
(इ) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखादया अभंगाविषयीची माहिती लिहा.
क्रम 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....' हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.
भाषा सौंदर्य
खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) 'ईव' प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी
कि विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद. माड​

Answers

Answered by jpaul57
1

Answer:

this is a bit much for a question on here

Step-by-step explanation:

Similar questions