खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(१) वृक्ष (२) सुख (३) सम
Answers
Answered by
64
(1).vruksha=zhad, mitra.
(2).shukh= anand.
(3).Sam=saman.
(2).shukh= anand.
(3).Sam=saman.
Answered by
102
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "संतवाणी" या कवितेतील जैसा वृक्ष नेणे या काव्यपंक्तीतील आहे. या कवितेचे कवी संत नामदेव हे आहेत.
या अभंगात संत नामदेवांनी संताना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी किती सुंदर पध्दतीने वर्णन केली आहे ते समजते.
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य खालील प्रमाणे आहे.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे
(१) वृक्ष = झाड.
(२) सुख =आनंद.
(३) सम =सारखे, समान.
धन्यवाद.
Similar questions