English, asked by arpitachaudhari3101, 7 months ago

) खालील शब्दांचे तक्त्यानुसार वर्गिकरण करा.
पोहणे, सांगली, नदी, महाराष्ट्र, गाव, चांगले, वाईट, समजते.
नाम
विशेषण
सर्वनाम
क्रियापद​

Answers

Answered by chavanswarup456
0

Answer:

नाम: सांगली,महाराष्ट्र.

विशेषण: चांगलें, वाईट.

क्रियापद: पोहणे, समजते.

Similar questions