India Languages, asked by vy449244, 5 months ago

खालील शब्दांची विग्रह करून समासाचे नाव लिहा : गावोगावी‚आईवडील‚तीनचार‚बिनधास्त



search and tell right answer now I want answer till 8 0 clock


And become Brainleast​

Answers

Answered by bagekarmrunal
6

Answer:

गावोगावी = प्रत्येक गावी - अव्ययीभाव समास

आईवडिल = आई आणि वडील - इतरेतर द्वन्द्व समास

तीनचार = तीन किंवा चार - वैकल्पिक द्वन्द्व समास

बिनधास्त = धास्ती नसलेला - अव्ययीभाव समास

Similar questions