India Languages, asked by jasikasiddhi293, 8 months ago

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा १.नुकसान २.समांतर. ३.कोसळले ४.सर्वत्र​

Answers

Answered by sahil200400
5

Answer:

१) नुकसान-

[विश्व युद्ध १ आणि २ मधे संपूर्ण जगाचे खुप नुकसान झाले होते]

२) समांतर-

[छत्रपती शिवाजी महाराजानी जनतेला स्त्री पुरुष समांतर अशी शिक्वन दिली]

३) कोसलले-

[ सलग दोन महीने पाउस न पढल्यामूले शेतकरी वर दुःख कोसलले]

४) सर्वत्र

[देव सर्वत्र आहे]

Similar questions