World Languages, asked by sanikamali8941, 7 months ago

खालील शब्दांचा वापर करून जाहिरात लेखन तयार करा :
(बेकरी केक स्पेशालिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहक समाधान )​

Answers

Answered by mahatokanchan915
59

वरील शब्दांपासून आपल्याला जाहिरात बनवायची आहे

जाहिरात लेखन खूप सोप्पे असते.

खुशखबर खुशखबर खुशखबर

✔ तुम्हाला पण स्वादिष्ट, टेस्टी केक खायची इच्छा झाली आहे ?

✔ रोजचा निमगोड केक खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला आहे का ?

तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात!

✨ बंगलोर बेकरी✨

आमचे खास स्पेशल पदार्थ:

ब्रेड

पस्त्री

नानकटाई

बिस्किट्स

क्रीम रोल

Wafers

आणि बरच काही......

डझन च्या खरेदीवर मिळवा अजून डिस्काउंट!

ग्राहक समाधान हाच आमचा हेतू!

पत्ता: बंगलोर बेकरी, या, ३०३, सरस्वती, गार्डन समोर, मुलुंड पश्चिम

Answered by chapkeprajwal202
4

Explanation:

आपल्याला ह्या उत्तमुळे कदाचित समाधान होईल .

Attachments:
Similar questions