खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
1} चढणे x
2} उंच x
3} स्वच्छ x
4} आठवणे x
5} बाहेर x
6} थांबणे x
Answers
Answered by
40
Answer:
1) चढणे× उतरणे
2) उंच xरुंद
3)स्वच्छ x घाण
4)आठवणे x विसरणे
5)बाहेरx आत
6)थांबणेx जाणे, पळणे
Please mark me as brainlist... hope it helps you..
Answered by
5
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द
1} चढणे x उतरणे
2} उंच x बुटका
3} स्वच्छ x अस्वच्छ
4} आठवणे x विसरणे
5} बाहेर x आत
6} थांबणे x जाणे
विरुद्धार्थी शब्द
जे शब्द दिलेल्या शब्दांचा उलट अर्थ असतात त्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात.
विरुद्धार्थी शब्दांची उदाहरणे
- उघड़े x बंद
- उच x नीच
- रात्र x दिवस
- उजेड x काळोख
- उभे x आडवे
- आतुरता x उदासीनता
- उमेद x मरगळ
- उचित x अनुचित
- आदर्श x अनादर्श
- आधी x नंतर
- आज्ञा x अवज्ञा
- आवश्यक x अनावश्यक
- आजादी x गुलामी
- आयात x निर्यात
- आवडते x नवाडते
- आघाड़ी x पिछाड़ी
- उपाय x निरूपाय
- ईमान x बेईमान
- ओला x सुका
- उधार x रोख
- उदास x प्रसन्न
- आडवे x उभेे
- ऊन x सावली
- इष्ट x अनिष्ट
- इथली x तिथली
Similar questions