Art, asked by prithvirajshewale96, 3 months ago

३) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ) आरोहण
ब) समानता​

Answers

Answered by rahulchobhe1982
4

Answer:

असमानता

Explanation:

Hi my name is sakshi Rahul chobhe

Answered by rajraaz85
0

Answer:

अ. आरोहण × अवरोहण

ब. समानता × असमानता

विरुद्धार्थी शब्द

एकमेकांच्या उलट किंवा विरुद्ध अर्थ असणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

उदाहरणे

तेजी × मंदी

चूक × बरोबर

सुख × दुःख

पापी × निष्पाप

पाप × पुण्य

बचत × खर्च

नफा × तोटा

फरक × साम्य

उजेड × अंधार

मान × अपमान

मित्र × शत्रू

कठीण × मऊ

रात्र × दिवस

लहान × मोठा

उंच × ठेंगणा

चव × बेचव

कच्चा × पक्का

किमान × कमाल

दूर × जवळ

Similar questions