India Languages, asked by gambhirevedang, 1 year ago

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(a) नापीक
2 दुमत​

Answers

Answered by hadkarn
27

Answer:

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा :

Opposite Words

(a) नापीक × सुपीक

sterile × fertile

2 दुमत × एकमत

disagreement × agreement

Answered by halamadrid
4

■या प्रश्नाचे उत्तर आहे:■

१. नापीक × सुपीक.

२. दुमत × एकमत.

●या शब्दांचा वाक्यात प्रयोग:

१. नापीक- नापीक जमिनीत धान्याची लागवड करून काहीच फायदा होत नाही.

२. दुमत - कोणत्याही गोष्टीत लीना आणि वीणा यांचे दुमत असतात, म्हणून त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतात.

◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.

Similar questions