World Languages, asked by payghansulokshana, 8 months ago

खालील शब्दांचे वचन बदला. १) लेकरू. २) जाती. ३)वसती. ४)मार्ग. ५)गाव. ६)संत​

Answers

Answered by parimal37
14

Answer:१ - लेकरु

२ - जाती

३ - वस्त्या

४ - मार्ग

५ - गावे

६ - संत

Explanation:

first ,second ,fourth and sixth are have the same answer as the question

Answered by rajraaz85
1

Answer:

१. लेकरे

२.जाती

३.वस्त्या

४.मार्ग

५.गावे

६.संत

Explanation:

वचन -

ज्या वेळेस एखाद्या वस्तूचा उल्लेख करत असताना ज्या गोष्टीवरून ती वस्तू एक आहे किंवा अनेक याचा बोध होतो त्यालाच वचन असे म्हणतात.

वचनाचे दोन प्रकार पडतात एकवचन आणि अनेकवचन

एकवचन म्हणजे अशी वस्तु जिचा उल्लेख केल्याने फक्त एकाच वस्तूचा बोध होतो.

उदाहरणार्थ -पुस्तक ,डबा, फुल, चेंडू

ज्यावेळेस एखादी वस्तूंचा उल्लेख करत असताना अनेक वस्तूंचा बोध होतो त्याला अनेकवचन असे म्हणतात.

उदाहरणार्थ -फुले, खुर्च्या, पुस्तके, डबे

Similar questions