Hindi, asked by skumar85, 11 months ago

खालील शब्दांचे वचन बदला,
१) शहर -
२) छंद-

Answers

Answered by sushijain93
13

Answer:

१)शहरे

Explanation:

thank you hope it helps you!!!!

Answered by shishir303
0

खालील शब्दांचे वचन बदला,

१) शहर : शहरे

२) छंद : छंदे

स्पष्टीकरण :

मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...

  • एकवचन
  • अनेकवचन

जसे...

मुलगा : एकवचन

मुलगे : अनेकवचन

असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.

Similar questions