खालील शब्दांच्या आधारे 80 ते 100 शब्दांत गोष्ट लिहा-- शब्द-मुलगा, नदी,डोह, मासा,समुद्रतळ, समुद्रराजा,युक्ती
Answers
Answered by
25
Answer:
एके दिवशी एक मुलगा नदीच्या कडेने खेळत होता. त्याला नदीमध्ये मासे दिसले त्याने मासे पकडण्याचे ठरवले. तो मासे पकडतांना नदीमध्ये पडला. तो थेट समुद्रतळापर्यंत गेला. तीथे समुद्रराजा प्रगट झाला. त्याने त्या मुलांचे प्राण वाचवले. त्या मुलाने समुद्रराजाचे आभार मानले.
Answered by
6
कथालेखन मुलगा,नदी,डोह,मासा,समुद्रतळ ,युक्ती
Similar questions