खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. मास्क, आकर्षक रंगसंगती,जाळीदार तीन पदर कापड, विविध आकार व प्रकार, मापक दर.
Answers
Answered by
1
Answer:
hahaha hala ka bat ganyan
Answered by
0
जाहिरात लेखन.
Explanation:
- "मास्क लावा आणि कोरोना पासून वाचा"
- "केरकर मास्क वाले"
- आमच्या येथे विविध आकर्षक रंग, डिज़ाइन व आकारांचे मास्क उपलब्ध आहेत.
- जाळीदार तीन पदर कापडाचे, कॉटनचे, सर्जिकल मास्क व एन-95 मास्क मिळतील.
- ₹१० पासून ते ₹१०० पर्यंत मास्क उपलब्ध आहेत.
- मास्क सोबत विविध प्रकारचे सैनिटाइजर, हैंडवाश, फेस शिल्ड उपलब्ध आहेत.
- आजच आमच्या दुकानाला भेट द्या आणि तुम्हाला आवडेल तसे मास्क घेऊन जा!!!
- पत्ता: दुकान नं ३, पशुपती बिल्डिंग, नेताजी पुतळ्याजवळ, डोंबिवली(पू)
- वेळ: सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत.
Similar questions