खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा :
points 1.सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा 2.माफक फी 3.स्थळ-हर्षल सभागृह, सोलापूर 4.आयोजक-भाषाप्रेमी मंडळ 5.प्रवेश मर्यादित
if u don't know how to draw jahirat don't give silly answers otherwise
I will report it
Answers
Answered by
16
Answer:
शब्दांवरून जाहिरात लेखन:
प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग
ग्राहक समाधान
वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.
SOLUTION
सफारी
प्रवासी मनांचे सोबती!
कुठेही जा ... सहलीला, गावाला, फिरायला,
गिर्यारोहण करायला एवढेच काय, तर
लोकलच्या रोजच्या गर्दीच्या प्रवासातही
सोबत असावी अशी सफारी प्रवासी बॅग!
वैशिष्ट्ये:
मजबूत व टिकाऊ कापड
सुंदर व आकर्षक रंगसंगती
वाजवी दर
गरजेनुसार वैविध्यपूर्ण बॅग्जचा खजिना
ग्राहक समाधान हेच आमचे ध्येय!
आजच संपर्क साधा:
सफारी
४, रावल पाडा
रानडे रोड, पुणे
I hope fully answer dear
Similar questions
Math,
5 hours ago
Computer Science,
5 hours ago
Math,
5 hours ago
Social Sciences,
10 hours ago
Hindi,
10 hours ago