Hindi, asked by mansurifarida1974, 11 months ago


३) खालील शब्दामूहाबद्दल एक शब्द लिहा.
- सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे-
5) वचन बदला.
(i) रुपया- (i) वही-

Answers

Answered by sarvajeetkale451
11

Answer:

shabd samooh answer- सप्ताहीक

वचन बदला

१) रूपये

२) वह्या

Answered by halamadrid
1

◆◆ या प्रश्नाचे उत्तर आहे◆◆

■ शब्दसमूहासाठी एक शब्द:■

१. सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक.

■वचन बदला:■

१. रूपया - रूपये.

२. वही - वह्या.

या शब्दांचा वाक्यात प्रयोग:

१. रुपया - माझी परिस्थिती एके काळी अशी होती की तेव्हा मला एक एक रूपयाची किंमत बरोबर कळाली होती.

२. वही - स्नेहाने आईला विचारले,' आई तू माझी इतिहासाची वही कुठे पाहिली आहेस का?

Similar questions