खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी
1: घटना
2: संसार
3: पध्दत
4: पहाट
5: पराक्रम
6: धबधबा
7: ॐकार
8: उजेड
9: जगबुडी
10: अनुभव
11: जहाल/तीव्र
12: सखोल
13: पोहचवणे/पसरवणे
14: रोगाची लागण
15,: चाबूक
16: गणपतीचे नाव
17अल्हाददायक
18: सुर्याचे नाव
19: देशाटन
20: उन्नती
21: नागरिक
22: वादळ
23: उद्देश/हेतु
24: गमक
25: अपराध
26: आनंद
27: हुशारी
28: पणतु
29: श्रृंगार
30: तेजोवलय
31: मार्गस्थ होणे
32: तऱ्हा
33: कमल
34: निसर्ग
35: घाव
36: माप
37: लांबलचक/विस्तृत
38: विरोध
39: वर्गवारी
40: पहिला
41: परिणाम होणे
42: रोज
43: आग्रहाने सांगणे
44: पहिली तिथी
45: ऐसपैस
46: देणे
47: उलटून बोलणे
48: कष्ट
49: विशाल
50: विश्वासघात
darshana1324:
pratishadh ka meaning kya he
Answers
Answered by
2
Answer:
it's too long....... boring
Similar questions