India Languages, asked by rushikeshwarade57801, 11 months ago

खालील शब्दांपैकी उपसर्गघटित साधीत शब्द ओळख
अ) टाकाऊ
ब) झोपाळू
क) दुकानदार
ड) नापसंत​

Answers

Answered by prajaktanikose2001
0

Answer:

नापासंत

Explanation:

पसंत या शब्दाला ना हा उपसग साधीत शब्द आहे

Similar questions